उगवला चंद्र पुनवेचा !मम हृदयी दरिया ! उसळला प्रीतिचा !दाहि दिशा कशा खुलल्या,वनिवनी कुमुदिनी फुलल्या,नववधु अधिर मनी जाहल्या !प्रणयरस हा चहुकडे ! वितळला स्वर्गिचा ?
No comments:
Post a Comment